शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

पिंपरी -चिंचवड : Chinchwad By Election:राहुल कलाटे यांची बंडखोरी; भाजपच्या अश्विनी जगताप यांची विजयी घोडदौड सुरू

सोलापूर : सोलापुरात भाजपच्या बालेकिल्ल्यात काँग्रेस आणि शिवसेना कार्यकर्त्यांचा जल्लोष

पुणे : कसब्यात भाजपचे १२ नगरसेवक असूनही पराभव; महापालिका निवडणुकीवर होणार परिणाम

छत्रपती संभाजीनगर : भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावणकुळे विसरले शहराचे नामकरण; पत्रावर 'औरंगाबाद' उल्लेख

महाराष्ट्र : कसब्यात जनशक्तीने महाशक्तीच्या धनशक्तीचा पराभव करून इतिहास घडवला, काँग्रेसच्या विजयानंतर बाळासाहेब थोरातांची प्रतिक्रिया

नागपूर : २०२४ मध्ये दक्षिण-पश्चिम नागपूरचा कसबा होईल; आशिष देशमुखांचा देवेंद्र फडणवीसांवर निशाणा

महाराष्ट्र : Kasaba Bypoll Election Result 2023: “धनशक्तीवर जनशक्तीची मात, ओरिजिनल शिवसेनेची साथ सोडल्यामुळे भाजपने गड गमावला”

पुणे : गोरगरिबांसाठी धावून येणारा अन् आमच्या हक्काचा माणूस जिंकला; कसब्यातील नागरिकांच्या भावना

महाराष्ट्र : राम सातपुतेंकडून शरद पवारांचा एकेरी उल्लेख; अजित पवार म्हणाले- 'तुमचेही वरिष्ठ नेते आहेत...'

पुणे : Kasba By Election: कसबा पोटनिवडणुकीत NOTA तिसऱ्या क्रमांकावर; मतदारांनी का निवडला हा पर्याय?