शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : Opposition less Government in Nagaland: नागालँडमध्ये चालली NDA ची जादू; सर्व विरोधी पक्षांचा BJP-NDPP ला पाठिंबा

नागपूर : चारही पक्षांनी एकत्र यावे, आम्ही ५१ टक्केची तयारी करू; भाजप प्रदेशाध्यक्षांचे विरोधकांना आव्हान

नागपूर : होळीच्या दिवशी पटोले-बावनकुळेंमध्ये 'पॉलिटिकल' शिमगा अन् टीका-टिप्पणीचा 'गुलाल'

अकोला : Amol Mitkari: अकोल्यातून 'लोकसभा' लढवायचीय, भाजपाला चोपायची संधी सोडायची नाही; अमोल मिटकरींचा इरादा

चंद्रपूर : देशाला प्रगतीपथावर नेणारा अन् विकासासाठी झटणारा पक्ष म्हणजे भाजपा- सुधीर मुनगंटीवार 

सोलापूर : Solapur: भाजपामुळेच सोलापुरातील पाण्याची बोंबाबोंब, जलवाहिनेचे कामही भाजपमुळेच रखडले; प्रणिती शिंदेचा आरोप

महाराष्ट्र : भाजपा विरोधात लढण्यासाठी जे पक्ष येतील त्यांना सोबत घेण्याची काँग्रेसची भूमिका, नाना पटोलेंचं मोठं विधान

महाराष्ट्र : Ashish Shelar : मोदींचा फोटो लावून ज्यांनी महाराष्ट्रात मतं मिळवली, गद्दारी केली तेच आम्हाला आव्हान देतात?

महाराष्ट्र : Keshav Upadhye : उद्धव ठाकरेंचं भाषण म्हणजे मला पाहा आणि...; खेडमधील सभेवरून भाजपाचा खोचक टोला

राष्ट्रीय : भाजपाचे ज्येष्ठ नेते येडियुरप्पा बालंबाल बचावले, पायलटच्या प्रसंगावधानामुळे टळला मोठा अपघात