शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : Rahul Gandhi Speech Row: 'नरेंद्र मोदी हुकूमशहाप्रमाणे सरकार चालवत आहेत', काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचा घणाघात

मुंबई : मुंबईतील रस्त्यांचा मुद्दा पेटला; आदित्य ठाकरे- आशिष शेलार यांच्यात खडाजंगी

राष्ट्रीय : माझी कबर खोदण्याचे काँग्रेस स्वप्न बघतेय! पण मी...; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हल्लाबोल 

राष्ट्रीय : PM Modi Attack On Rahul Gandhi : ‘लंडनमध्ये भारताच्या लोकशाहीवर प्रश्न उपस्थित केले’, पीएम मोदींचा राहुल गांधींवर पलटवार

सांगली : देवपण भाजपच्या नावाने ठणठण करत असतील, देवस्थाने लुटण्याचा भाजपचा उद्योग

पुणे : जे पेरल तेच उगवलं, विरोधात असलो तरी आम्ही म्हात्रेंच्या पाठीशी; रुपाली पाटील यांची प्रतिक्रिया

राष्ट्रीय : PM Modi Roadshow: कर्नाटक काबीज करण्यासाठी भाजप सज्ज; मेगा रोड शोमध्ये PM मोदींवर फुलांचा वर्षाव..!

राष्ट्रीय : PM Narendra Modi : 'काँग्रेस मोदीची कबर खोदण्याचे स्वप्न पाहत आहेत, पण...' PM मोदींचा विरोधकांवर घणाघात

राष्ट्रीय : Video: मध्य प्रदेशमध्ये सारे काही आलबेल? ज्योतिरादित्य शिंदेंनी प्रदेशाध्यक्षांकडून माईक 'हिसकावला'; मुख्यमंत्री पाहतच राहिले...

पुणे : कसब्यातील पराभवाचं पोस्टमार्टेम तयार, योग्य ती कारवाई केली जाईल : देवेंद्र फडणवीस