शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

फिल्मी : ढोंग घेण्याला पण मर्यादा असते, शीतल म्हात्रेंना चित्रा वाघ यांची साद अन् उर्फीनं केली पोलखोल

चंद्रपूर : स्थानिक कलावंतांसाठी चित्रपट प्रशिक्षणाचे दालन उघडणार; सुधीर मुनगंटीवार यांनी दिली ग्वाही

राष्ट्रीय : Azaan Controversy: अजानबाबत BJP नेत्यानं केलेल्या विधानावरून वाद, म्हणाला- भोंग्यातून ओरडल्यावरच अल्लाह ऐकत असेल तर...

पुणे : 'रिकामटेकडी मंडळी मी मंजूर करून आणलेल्या विकासकामांचे...' हर्षवर्धन पाटलांवर दत्तात्रय भरणे बरसले

महाराष्ट्र : Chitra Wagh : शीतल तू लढ, आम्ही तुझ्यासोबत; हरामखोरांचा करविता धनी कोण?; चित्रा वाघ यांचा सवाल

राष्ट्रीय : Old Pension Scheme Latest News: केंद्र सरकारचा मोठा निर्णय; 'या' सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार जुन्या पेन्शन योजनेचा लाभ

राष्ट्रीय : Rahul Gandhi Speech Row: 'नरेंद्र मोदी हुकूमशहाप्रमाणे सरकार चालवत आहेत', काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचा घणाघात

मुंबई : मुंबईतील रस्त्यांचा मुद्दा पेटला; आदित्य ठाकरे- आशिष शेलार यांच्यात खडाजंगी

राष्ट्रीय : माझी कबर खोदण्याचे काँग्रेस स्वप्न बघतेय! पण मी...; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हल्लाबोल 

राष्ट्रीय : PM Modi Attack On Rahul Gandhi : ‘लंडनमध्ये भारताच्या लोकशाहीवर प्रश्न उपस्थित केले’, पीएम मोदींचा राहुल गांधींवर पलटवार