शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : 'संसदेत सरासरीपेक्षाही कमी उपस्थिती अन् परदेशात जाऊन...', अनुराग ठाकुरांची राहुल गांधींवर टीका

राष्ट्रीय : Lokmat National Conclave: काँग्रेसने भारताला घटनात्मकदृष्ट्या अंशत: इस्लामिक देश बनवलं होतं’’, सुधांशू त्रिवेदींचा घणाघात 

राष्ट्रीय : Lokmat National Conclave: काँग्रेसचे सचिन पायलट भाजपामध्ये येणार का? सुधांशू त्रिवेदींनी दिले सूचक संकेत, म्हणाले...

राष्ट्रीय : Lokmat National Conclave: ईडी, सीबीआय दोन दिवस आमच्याकडे देऊन बघा...; आपच्या राघव चढ्ढांचे भाजपाला आव्हान

राष्ट्रीय : राहुल गांधी चुकीचं बोलले नाहीत, सत्ताधाऱ्यांचा संसदेत नंगानाच; संजय राऊतांचा हल्लाबोल

नाशिक : राष्ट्रवादीच्या माजी जिल्हा परिषद सदस्य अमृता पवार भाजपात, दुपारी करणार प्रवेश

मुंबई : भूषण सुभाष देसाईंच्या शिवसेना प्रवेशाला भाजपाचा विरोध; स्थानिक राजकारण पेटणार

राष्ट्रीय : मोदी खत्म हो गया, तो हिंदुस्तान बच जाएंगा; काँग्रेस नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य

फिल्मी : ढोंग घेण्याला पण मर्यादा असते, शीतल म्हात्रेंना चित्रा वाघ यांची साद अन् उर्फीनं केली पोलखोल

चंद्रपूर : स्थानिक कलावंतांसाठी चित्रपट प्रशिक्षणाचे दालन उघडणार; सुधीर मुनगंटीवार यांनी दिली ग्वाही