शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

मुंबई : BJP: दहीहंडी, गणेशोत्सवानंतर नवरात्रौत्सवानिमित्त मुंबईत भाजपाकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन

मुंबई : मुक्काम पोस्ट महामुंबई : प्लॅनिंग भाजपचे, स्वबळ काँग्रेसचे, सुशेगात राष्ट्रवादी

राष्ट्रीय : एकाच मंचावरून विरोधी पक्षांतील दिग्गजांची गर्जना; नितीश कुमारांनी सांगितला भाजपला हरवायचा फॉर्म्युला

पुणे : देवेंद्र फडणवीस ६ जिल्ह्यांचे पालकमंत्री; त्यांना ते कसं पेलवणार, उपमुख्यमंत्र्यांना अजितदादांच्या शुभेच्छा

मुंबई : पाकिस्तान झिंदाबादचा निषेधही करत नाहीत; कुठल्या बिळात बसलात?; आशिष शेलारांचा सवाल

राष्ट्रीय : ‘विशेष’ सेवेला नकार, म्हणून अंकिताची हत्या; भाजप नेत्याच्या मुलाला अटक

राष्ट्रीय : जनता उद्या राखी सावंतलाही खासदार बनवेल, कंगनाच्या उमेदवारीच्या प्रश्नावर हेमा मालिनींचा टोला

नाशिक : शिंदे गटाच्या पक्षविस्तारामुळे शिवसेनेपुढील अडचणींत वाढ

सांगली : सांगली भाजपमध्ये पुन्हा नव्या-जुन्यांचा वाद

महाराष्ट्र : राज्यात लवकरच राजकीय स्फोट होणार, राष्ट्रवादीत धुसफूस हेच कारण