शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : भाजपमधील असंतोषही समोर, वसुंधरा राजेंना शांत करण्याचे आव्हान

राष्ट्रीय : काँग्रेसने अर्थव्यवस्थेचे नुकसान केले, मोदींनी पाचव्या क्रमांकावर आणले, अमित शाहांचे टीकास्त्र

महाराष्ट्र : BJP vs MVA: वेदांता फॉक्सकॉन प्रकरणी खोटारडेपणाबद्दल मविआ नेत्यांनी माफी मागावी

सातारा : शरद पवार कधीच कुणाशी विश्वासाने वागले नाहीत, जयकुमार गोरेंचे टीकास्त्र

पिंपरी -चिंचवड : 'महाविकास आघाडीचे सरकार हे दळभद्री होतं'; भाजप नेते राम कदमांची सडकून टीका

राष्ट्रीय : BJP-RSSचे नेते आणि नागपूरमधील मुख्यालय निशाण्यावर, PFIच्या मोठ्या प्लॅनचा खुलासा

सिंधुदूर्ग : व्यवस्थेतील परिवर्तन सामान्य जनतेपर्यंत पोचण्याची गरज - माधव भांडारी

वर्धा : भाजपाच्या प्रत्येक बुथवर ‘महाविकास’मधील असंतुष्टांची इनकमिंग सुरू - चंद्रशेखर बावनकुळे

महाराष्ट्र : Sachin Sawant : खोक्यामधी खोका भाजपचा चांगला, देखा सत्तेसाठी खोका वेशीले टांगला; काँग्रेसचा हल्लाबोल

पुणे : गली-गली में शोर हैं ठाकरे-पवार चोर हैं; वेदांतावरून मविआविरोधात भाजप आक्रमक