शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

बीड : Pankaja Munde: 'आमचा मेळावा चिखलफेक करणाऱ्यांचा नाही, चिखल तुडवणाऱ्यांचा मेळावा आहे'

मुंबई : माझा मेळावा डोंगरात, ना खुर्च्या ना जेवण, लोकं घरातून भाकरी बांधून आणणात

महाराष्ट्र : लाकुडतोड्याच्या कुऱ्हाडीचा दांडा नेमका कोण?; भाजपाचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला

महाराष्ट्र : NCP vs BJP: राष्ट्रवादीच्या कार्यालयातील सरस्वती पूजन हे उशीरा सुचलेले शहाणपण!; भाजपाची टोलेबाजी

मुंबई : रेशनकार्डधारकांसाठी गोड बातमी! राज्य सरकारकडून दिवाळी पॅकेज जाहीर

महाराष्ट्र : वंदे मातरम्'ला विरोध करून काँग्रेसने देशविरोधी मानसिकता दाखवून दिली; भाजपचे टीकास्त्र

सोलापूर : शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना सल्ला द्यायला हवा होता, विखे पाटलांचा टोला

राष्ट्रीय : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या रॅलीपूर्वी जम्मूमध्ये इंटरनेट सेवा बंद

कल्याण डोंबिवली : आम्ही गांधीचे वारसदार, कायदा हातात घेणार नाही, पण...; जितेंद्र आव्हाडांचा इशारा

सांगली : काँग्रेसच्या काळात अंबानी आता अदानींना पोसण्याचे काम, विलासराव जगतापांचा भाजपला घरचा आहेर