शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

नाशिक : 'जुन्यांना बंदी नव्यांना संधी'; नाशिक भाजपाचा उपक्रम, शहराध्यक्ष पदासाठी हालचाली जोरात

राष्ट्रीय : वडिलांप्रती पूर्वीप्रमाणेच आदर राहिल, भाजप प्रवेशानंतर काँग्रेस नेते एके अँटनी यांच्या मुलाचं वक्तव्य

राष्ट्रीय : निवडणुकांच्या बाबतीत अतिआत्मविश्वास नकाे! पंतप्रधान माेदींचा कार्यकर्त्यांना सल्ला

मुंबई : भाजप आमदार किसन कथोरेंनी केले आदिवासी नृत्य

राष्ट्रीय : 'मुलाचा निर्णय चुकला; मी मरेपर्यंत काँग्रेससोबत राहणार', एके अँटनी यांची पहिली प्रतिक्रिया

कल्याण डोंबिवली : 'कल्याण लोकसभेतील मतदारांशी संपर्क करून केंद्र, राज्याच्या योजनांची जनजागृती करा'

नागपूर : उद्धव ठाकरे यांचे ‘ते’ वक्तव्य दुर्दैवी, ही महाराष्ट्राची परंपरा नाही - विनोद तावडे

गोवा : मुरगाव मतदारसंघात भाजप स्थापना दिन उत्साहात साजरा; मुरगाव भाजप युवा मोर्च्याची नवीन समिती जाहीर

राष्ट्रीय : राहुल गांधी माजी पंतप्रधानंचे पुत्र-नातू आणि पणतू, याशिवाय काहीच नाही; रविशंकर प्रसादांचा घणाघात

राष्ट्रीय : Anil Antony Joins BJP: काँग्रेसला मोठा धक्का! दिग्गज नेते ए के अँटोनी यांचे पुत्र अनिल अँटोनी यांचा भाजपत प्रवेश