शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

नागपूर : भाकपची आंबेडकर जयंतीपासून ‘भाजप हटाव, देश बचाओ’ मोहीम

राष्ट्रीय : 20 हजार कोटी कुठून आले? राहुल गांधींच्या आरोपानंतर अदानी ग्रुपने मांडला चार वर्षांचा हिशेब...

ठाणे : चंद्रशेखर बावनकुळे वेस्ट इंडीजच्या 'लारा'सारखे नाही, तर 'या' खेळाडूसारखे दिसतात

राष्ट्रीय : 'राहुल गांधींचे उद्योगपतींशी संबंध, भेटण्यासाठी परदेशात जातात'! गुलाम नबींच्या दाव्यानं राजकीय भूकंप

महाराष्ट्र : NCP-BJP ची 'या' निवडणुकांमध्ये हातमिळवणी?; काँग्रेस म्हणतं, आम्हालाही कळालं...

राष्ट्रीय : Ram Mandir Security: राम मंदिराच्या सुरक्षेसाठी 77 कोटी रुपयांची आधुनिक उपकरणे, अशी आहे योजना...

नागपूर : ‘टू बी ऑर नॉट टू बी’, ‘वज्रमूठ’वरून भाजपमध्ये दोन गट

महाराष्ट्र : Maharashtra Politics: भाजपमधील कोणता नेता सर्वात जास्त आवडतो?; रोहित पवारांनी दोनच शब्दांत दिले स्पष्ट उत्तर

गोवा : भाजपची आता लोकसभेची तयारी; येत्या १६ रोजी अमित शाह येणार, दक्षिण गोव्यात जाहीर सभा

गोवा : पांडुरंग मडकईकर यांचे भाजप सोडण्याचे संकेत; नवा पक्ष काढण्याचे सुतोवाच