शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

नागपूर : वज्रमूठ सभेच्या परवानगीला भाजप देणार न्यायालयात आव्हान

नागपूर : वज्रमूठ सभेच्या परवानगीला भाजप देणार न्यायालयात आव्हान

राष्ट्रीय : Rahul Gandhi in Wayanad: माझा भाऊ सत्य बोलतो, तो कोणालाही घाबरणार नाही...वायनाडमधून प्रियंका गांधींची टीका

मुंबई : बाबरी पडली तेव्हाही उद्धव ठाकरे मातोश्रीत होते आणि आजही मातोश्रीतच आहेत

सांगली : भाजपच्या राष्ट्रवादी प्रेमाबाबत केला जाणार गोपनीय तपास

राष्ट्रीय : अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; सांगितलं- किती जागा जिंकत तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार नरेंद्र मोदी

नांदेड : शिवसेना ठाकरे गटाच्या माजी आमदार अनुसया खेडकरांना ५ वर्षांची शिक्षा

राष्ट्रीय : Amit Shah Assam Visit: '...तर संपूर्ण देशातून काँग्रेसचा सुपडा साफ होईल'; अमित शहांची राहुल गांधींवर जहरी टीका

जळगाव : पुढील अर्थसंकल्पाच्या वेळेस अनेकजण भाजपात येतील!; भाजपा नेत्याचा दावा

राष्ट्रीय : Sachin Pilot Protest : वरिष्ठांच्या इशाऱ्यानंतरही सचिन पायलट उपोषणाला बसले; बॅनरवर राहुल-सोनिया यांचे फोटो नाही...