शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

मुंबई : भाजपाचा शिवसेना ठाकरे गटावर गंभीर आरोप; ऋतुजा लटकेंना उमेदवारी देण्यास विलंब का?

महाराष्ट्र : नोटबंदीचा सर्वात जास्त त्रास महिलांनाच, सुप्रीम कोर्टाचा निर्णय स्वागतार्ह; मनसेचा हल्लाबोल

महाराष्ट्र : Atul Bhatkhalkar : कपटाने आलेले कपटाने गेले; भाजपाचा जयंत पाटलांना 'त्या' विधानावरून खोचक टोला

महाराष्ट्र : २० घरांमागे संपर्कदूत; भाजपचे अभियान

राष्ट्रीय : उत्तराखंड: पोलीस अन् गावकऱ्यांमध्ये तुफान राडा! भाजपा पदाधिकाऱ्याच्या पत्नीचा गोळीबारात मृत्यू

महाराष्ट्र : पत्र आईसाठी लिहिलं, बहुधा पत्ता चुकला अन्...; अतुल भातखळकरांचा खोचक टोला!

राष्ट्रीय : हिंदूंच्या प्रथा-परंपरा लक्षात ठेऊनच जाहिरात करा; आमिर खानच्या जाहिरातीवर नरोत्तम मिश्रा भडकले 

महाराष्ट्र : BJP vs Congress: कमळ अन् ढाल-तलवार मिळून तुम्हाला अशी जागा दाखवू की..; भाजपाचा काँग्रेसला इशारा

गोंदिया : काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत गेल्यानेच उद्धव ठाकरेंची ही दशा; चंद्रशेखर बावनकुळेंची खरमरीत टीका 

मुंबई : नरेंद्र मोदींच्या नकला माझ्यापेक्षा जास्त राज ठाकरेंनी केल्यात; सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया