शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

मुंबई : Ajit Pawar: अजितदादा भाजपमध्ये जाणार का? सुप्रिया सुळेंनी स्पष्टच सांगितलं

वर्धा : महाविकास आघाडीच्या ‘वज्रमूठ’चा भाजपने घेतला धसका - अनिल देशमुख

महाराष्ट्र : देशहितासाठी राष्ट्रवादी भाजपासोबत येत असेल तर...; BJP मंत्र्यांचं मोठं विधान

नागपूर : महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेचा वाद आता हायकोर्टात

गोवा : आजचा अग्रलेख: श्रीपादभाऊंचा कोंडमारा

राष्ट्रीय : कर्नाटक निवडणुकीसाठी भाजपची 23 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, शेट्टार यांच्या जागेवर सस्पेंस कायम

राष्ट्रीय : माजी उपमुख्यमंत्र्याची पक्ष सोडण्याची घोषणा, सर्वांसमोर रडले आमदार; तिकीटावरून कर्नाटक भाजपमध्ये घमासान

ठाणे : उल्हासनगरात कलानी कुटुंब भाजपच्या वाटेवर? शहरात रंगली चर्चा आयलानी यांचा कलानी प्रवेशाला विरोध

नवी मुंबई : महापालिका निवडणुकीत शिंदे गटाला भवितव्याची चिंता; समर्थकांत एकच संभ्रम

राष्ट्रीय : Sambit Patra Jhamu Jatra: संबित पात्रा जळत्या निखाऱ्यांवर चालले; स्वतः शेअर केला व्हिडिओ, एकदा पाहाच...