शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : Andheri Bypolls 2022: “अंधेरीची निवडणूक भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना युतीचा उमेदवारच जिंकणार”: उदय सामंत

मुंबई : आदित्य ठाकरेंची होणार कोंडी?; वरळी मतदारसंघात विजय मिळवण्यासाठी भाजपाची रणनीती

राष्ट्रीय : Chitra Wagh : आपचे नेते हिंदू देवदेवतांचा अपमान करतात, आता जनताचं यांची जोड्याने पूजा करेल

मुंबई : भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर अवधुत तटकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी पक्षाचं नाव बदलून 'रडकी सेना' असं ठेवावं

महाराष्ट्र : Girish Mahajan : तुम्हाला खूप वाटतं तुम्ही मुख्यमंत्री व्हावं पण…; गिरीश महाजनांचा एकनाथ खडसेंना खोचक टोला

महाराष्ट्र : Maharashtra Politics: भाजपचा मेगा प्लान! उद्धव ठाकरेंचा बालेकिल्ला काबीज करणार; नारायण राणेंवर मोठी जबाबदारी

मुंबई : Rutuja Latke: राजीनाम्याचे पत्र स्वीकारल्यानंतर ऋतुजा लटकेंचा शिंदे गट आणि भाजपाला टोला, म्हणाल्या...

मुंबई : अंधेरीत इतिहास घडणार, बहुमताने निवडून येणार; भाजपा उमेदवार मुरजी पटेलांचा दावा

मुंबई : उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का, माजी आमदार अवधुत तटकरे साथ सोडणार, भाजपात जाणार