शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

मुंबई : मुंबईत स्थापन झालेले चारही पक्ष बहुमताच्या शोधात; पुढील वर्षीच्या निवडणुकीत...

मुंबई : ‘मन की बात’चे शतक, भाजपकडून शक्तिप्रदर्शन; मुंबईत ५ हजाराहून अधिक थेट प्रक्षेपण

राष्ट्रीय : काँग्रेसच्या अपशब्दांचा मी आभूषण म्हणून स्वीकार करतो; नरेंद्र मोदींचा हल्लाबोल

राष्ट्रीय : लोकांच्या व्यथा ऐकण्याऐवजी स्वत:च्याच वेदना ऐकवितात, प्रियांका गांधी यांची टीका

राष्ट्रीय : कर्नाटक निकालातून उघडेल काँग्रेससाठी लोकसभेचे द्वार; प्रदेशाध्यक्षांना विश्वास

राष्ट्रीय : ब्रिजभूषण सिंह भाजपासाठी किती महत्वाचे? सपात गेले तरी जिंकलेले, दाऊदशी संबंध, 50 शैक्षणिक संस्था

अमरावती : अमरावती बाजार समितीत महाविकास आघाडीचा कब्जा, भाजप, शिंदे सेना, रवि राणा यांच्या शेतकरी पॅनलचा सुपडा साफ

बीड : APMC Election: परळीत धनंजय मुंडेंचे वर्चस्व; पंकजा मुंडेंच्या पॅनलचे खातेही नाही उघडले

महाराष्ट्र : Karnataka Assembly Election: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कर्नाटकात जाणार? मराठी बहुल भागात भाजपासाठी प्रचार करणार 

चंद्रपूर : चंद्रपूरच्या चार बाजार समित्यांवर काँग्रेस तर दोनवर भाजपाचे वर्चस्व