शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

धाराशिव : ‘भाजयुमाे’ आक्रमक, धाराशिवमध्ये राहुल गांधींच्या प्रतिमेला जाेडे मारले

महाराष्ट्र : Keshav Upadhye : भाकरी एकाची, चाकरी दुसऱ्याची… हा राऊतांचा सध्याचा फॉर्म्युला; भाजपाचा खोचक टोला

धाराशिव : परंड्यात ‘मविआ’ अन् महायुतीचे कार्यकर्ते भिडले; पाेलिसांकडून सौम्य लाठीचार्ज

राष्ट्रीय : काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांची जीभ घसरली; पंतप्रधानांना म्हणाले 'पागल मोदी', राजकारण पेटणार...

मुंबई : ... तर २०२४ ला मोदी पुन्हा सत्तेत येणार नाहीत; केजरीवालांनी सांगितलं राज'कारण'

राष्ट्रीय : त्रिपुरा सरकारनं सौरव गांगुलींवर सोपवली मोठी जबाबदारी; मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा

मुंबई : जयंत पाटलांना ऑफर दिली का? भाजप प्रवक्त्याने स्पष्टच सांगितलं

महाराष्ट्र : ...तर मला अटक झाली नसती, पण सरकार पडलं असतं; अनिल देशमुखांचा गौप्यस्फोट

राष्ट्रीय : नव्या संसदेत ऐतिहासिक सेंगोल ठेवणार! अमित शहांनी सांगितले इतिहासातील महत्व, म्हणाले...

गोवा : भाजपच्या 'एसटी' नेत्यांत तीव्र मतभेद; टीम तवडकरचा 'संकल्प दिन', तर वेळीप गटाचा 'प्रेरणा दिन'.