शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : नेहरू संग्रहालयाच्या नामांत्तरावरुन नवा वाद; भाजप-काँग्रेस नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फेऱ्या

महाराष्ट्र : अखेर 'त्या' वादावर पडदा कसा पडला?; एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस बैठकीतील इनसाईड स्टोरी

मुंबई : मुंबईत शाळेच्या प्रार्थनेदरम्यान वाजली अजान, भाजप-शिवसेनेनं केला विरोध; पेटला वाद!

नांदेड : तुमचे ५० खोके अन् आमचे १०५ डोके; बॅनरबाजीतून फडणवीस समर्थकांचा शिंदे सेनेवर निशाना

मुंबई : मुस्लीम तुष्टीकरणाचे कॉंग्रेसचे हे धोरण उद्धव ठाकरेंना मान्य आहे का? - भाजपा

नागपूर : कर्नाटकमध्ये झालेला प्रकार मान्य आहे का?, उद्धव ठाकरेंनी भूमिका स्पष्ट करावी - बावनकुळे

राष्ट्रीय : जिल्हे, योजना, ठिकाणं अन् संग्रहालय...; मोदी सरकारमध्ये कशा-कशाची नावं बदलली?

धाराशिव : मी आहे तिथे समाधानी, पुढची २० वर्षं मोदींनीच देशाचं नेतृत्त्व करावं - देवेंद्र फडणवीस

पुणे : आधीचे सरकार घरी, आम्ही लोकांच्या दारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ठाकरे सरकारवर टीका

राष्ट्रीय : तामिळनाडूत राज्यपाल vs सरकार; मंत्र्याची राज्यपालांवर भाजप एजंट असल्याची टीका