शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : “कुठल्याही पदाची मागणी नाही, पक्ष जी जबाबदारी देईल ते करणार”; आशिष देशमुखांचा भाजपात प्रवेश

राष्ट्रीय : २०२४ची लोकसभा निवडणूक PM नरेंद्र मोदी तामिळनाडूतून लढवणार? दक्षिण भारतासाठी BJPची खास रणनीति!

राष्ट्रीय : 'आम्ही विरोध करणार, पण रस्त्यावर उतरणार नाही'; UCC वर अर्शद मदनी म्हणाले, स्वातंत्र्यापासून कुण्या सरकारने...

गोवा : विरोधकांचे मनसुबे उधळून लावू : मंत्री राजीव चंद्रशेखर

नांदेड : खासदार चिखलीकरांच्या पार्टीत आमदारांचा 'डबा गुल'; अमित शाह जाताच पुन्हा सवता सुभा

कल्याण डोंबिवली : आम्ही युतीतच लढणार, भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांचे मत

मुंबई : देवेंद्रजी, सावरकरांच्या नावाचा वापर ताटातील मिठासारखा करणे बंद करा

छत्रपती संभाजीनगर : मोठी बातमी! प्रकाश आंबेडकरांची औरंगजेबाच्या कबरीला भेट, नव्या वादाची शक्यता

राष्ट्रीय : ...तर आम्हाला भाजपासोबतची आघाडी तोडावी लागेल; मित्रपक्षाने का दिला सूचक इशारा?

नागपूर : भाजप प्रवेशापूर्वी आशीष देशमुख नितीन गडकरींच्या भेटीला