शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : अमेरिकेनंतर इजिप्तच्या मशिदीत जाणार PM मोदी; 'या' मुस्लिम समुदायाशी जिव्हाळ्याचे संबंध...

महाराष्ट्र : महाराष्ट्र सांभाळता आला नाही, दिल्ली काय सांभाळणार? चंद्रशेखर बावनकुळेंचा मविआवर टोला

राष्ट्रीय :  गांधींच्या देशाला गोडसेचा देश होऊ देणार नाही, मेहबूबा मुफ्ती यांचं टीकास्त्र 

परभणी : परभणीची जागा आमची, त्यांचा संबंध काय? अर्जुन खोतकर यांचा भाजपवर पलटवार

राष्ट्रीय : एक अकेला... सर्वपक्षीय विरोधकांच्या बैठकीनंतर भाजपकडून सिंहाचा व्हिडिओ शेअर

राष्ट्रीय : पहिल्याच बैठकीनंतर विरोधी ऐक्यात फूट; AAP चा आगामी बैठकांमध्ये सामील होण्यास नकार

राष्ट्रीय : 'देशात बदल घडवण्याची सुरूवात झाली', पवारांनी सांगितलं सर्वपक्षीय बैठकीचं राज'कारण'

महाराष्ट्र : पंकजा मुंडेंना थेट मुख्यमंत्रिपदाची ऑफर; BRS पक्ष राज्यात मोठा भूकंप घडवणार?

पुणे : राजीनाम्याचे गौडबंगाल शरद पवार यांनीच सांगावे - किरीट सोमय्या

राष्ट्रीय : विचारधारा वेगळी असली तरी देशाला वाचवण्यासाठी आम्ही एकत्र आलोय - उद्धव ठाकरे