शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

मुंबई : जयंत पाटील राष्ट्रवादी सोडणार? भाजपने व्हिडिओ शेअर करत सांगितले राज'कारण'

महाराष्ट्र : Chitra Wagh : प्रेतांच्या टाळूवरचं लोणी खाणाऱ्या तुमच्यासारख्यांचा बुरखा फाटणार, देवेंद्रजींच्या नादी लागू नका

कोल्हापूर : जे भाजपमध्ये गेलेत, ते जुन्या नेत्यांच्या डोक्यावर बसलेत; आमदार सतेज पाटलांचा टोला

कोल्हापूर : कागलची लढत मोठी; पण आता सोपी - खासदार धनंजय महाडिक 

चंद्रपूर : चंद्रपुरात कामगारांसाठी २०० खाटांचे रुग्णालय उभारणार, केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांची घोषणा

नागपूर : रामटेकची जागा शिंदे गटाला दिली तर विरोधात लढणार, भाजपचे डी. मल्लिकार्जून रेड्डी यांचा उघड इशारा

मुंबई : डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जींच्या संकल्पाची पूर्तता करणारे पंतप्रधान मोदी हे नव्या भारताचे शिल्पकार- अमरजित मिश्रा

छत्रपती संभाजीनगर : एमआयएमची पंकजा मुंडेंना दोन वर्षांपूर्वीच ऑफर; खासदार ओवेसींच्या दाव्याने खळबळ...

पुणे : शरद पवारांना १०० आमदार निवडून आणता आले नाहीत- चंद्रशेखर बावनकुळे ​​​​​​​

मुंबई : ...तर पुढचे संपूर्ण आयुष्य ठाकरे अन् त्यांच्या कुटंबीयांना खाली मान घालून जगावे लागेल