शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : मोगलांनी मंदिरं तोडली, आज त्यांचे वंशज रिक्षा चलवतायत - CM योगी आदित्यनाथ

राष्ट्रीय : PM नरेंद्र मोदी आज भारतात परतणार; भाजपने केली भव्य स्वागताची तयारी

राष्ट्रीय : कुस्तीपटूंच्या आंदोलनात फूट; साक्षी मलिकचा पैलवान योगेश्वर दत्तवर पलटवार, म्हणाली...

मुंबई : 'माझ्याकडे ११० व्हिडीओ तयार, चॅलेंज स्वीकारा ...; मोहित कंबोज यांचे उद्धव ठाकरेंना आव्हान

राष्ट्रीय : आज स्वातंत्र्याच्या गप्पा मारणाऱ्यांनी तेव्हा..., आणीबाणीवरून गंभीरचं कॉंग्रेसवर टीकास्त्र

रायगड : कॉंग्रेसने हजारो कोटी रुपयांचा निधी जम्मू-काश्मीरच्या विकासाऐवजी आतंकवाद फोफावण्यावर खर्ची घातला -  राज्यमंत्री श्रीपाद नाईक

राष्ट्रीय : सत्ताधारी NDA समोर विरोधकांची PDA; भाजपविरोधात विरोधी आघाडीचे नाव ठरले?

महाराष्ट्र : माझ्याकडे १३ व्हॉईस रेकॉर्डिंग, जास्त फडफड केली तर एक कपडा अंगावर ठेवणार नाही

मुंबई : पहिल्या पावसातच पालिकेचे सर्व दावे वाहून गेले; मुंबईतील परिस्थिती पाहून आशिष शेलार संतापले

बुलढाणा : धर्मनिरपेक्ष पक्ष एकत्र आल्यास भाजपचा पराभव, विरोधी एकजुटीवर औवेसींचा आक्षेप