शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : केंद्र अन् भाजपमध्ये फेरबदलाचा ‘माैसम’! परदेशातून परतताच पंतप्रधान माेदी यांची अमित शाह यांच्यासाेबत बैठक

राष्ट्रीय : मी भाजपविरोधात आघाडी करण्याचा प्रयत्न करतेय, पण काँग्रेस..., ममता बॅनर्जींनी व्यक्त केली खंत

सातारा : मुख्यमंत्र्यांसह त्यांचे सैन्य हे भाजपचे भाडोत्री सरकार!, संजय राऊतांचा हल्लाबोल

मुंबई : राष्ट्रवादीत एबी फॉर्म थेट घरी येतो, तुम्हाला साधं..., जितेंद्र आव्हाडांचा बावनकुळेंना इशारा

ठाणे : समाजमंदिरावरून राष्ट्रवादी-भाजप आमनेसामने; उल्हासनगरात महापालिकेचा विना परवाना वापर

मध्य प्रदेश : PM मोदींचा मध्य प्रदेश दौरा अचानक रद्द; मुख्यमंत्री चौहान यांनी सांगितलं कारण

चंद्रपूर : मोदीजींचे कार्य नेमक्या शब्दात सुधीरभाऊंनी मांडले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गौरवोद्गार

राष्ट्रीय : पाटण्यात एकत्र बैठक, आता ममतांची काँग्रेसवर टीका; भाजपची बी-टीम असल्याचा आरोप

महाराष्ट्र : “देशात ९ वर्षांपासून अघोषित आणीबाणी, भाजपने त्यावर आधी बोलावे”; काँग्रेसने सुनावले

मध्य प्रदेश : Narendra Modi: बूथ अभियानासाठी मोदींनी मध्य प्रदेशचीच निवड का केली? असं आहे कारण