शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

यवतमाळ : भाजपमध्ये ओबीसींवर अन्याय, राजाभाऊ ठाकरे यांची खंत

राष्ट्रीय : राज्यसभा निवडणुकीत प. बंगालमधील एका जागेवर होणार चुरस; टीएमसीचं गणित बिघडू शकतं भाजप 

कोल्हापूर : देवस्थानचे अध्यक्षपद शिवसेनेला मिळणार?, नरकेंचे नाव चर्चेत; मंत्रिमंडळ विस्तारानंतर नियुक्ती  

संपादकीय : विशेष लेख: २०२४ साठी नरेंद्र मोदी यांची नवी घोषणा? विरोधकांना एकट्याने शिंगावर घेण्याची तयारी

महाराष्ट्र : जाहिरातीवरून एकनाथ शिंदेंनी चूक मान्य केली; कल्याण डोंबिवली जागेवरही फडणवीसांचे खुलासे

महाराष्ट्र : पहाटेचा शपथविधी, शरद पवारांचा तो डाव, अखेर देवेंद्र फडणवीस बोलले, मोठे गुपित फोडले, म्हणाले...

मध्य प्रदेश : CM शिवराज सिंह चौहान यांची स्पष्टोक्ती, 'दीनदयाल रसोई' योजनेचे नाव बदलले जाणार नाही

राष्ट्रीय : 'उद्धव ठाकरेंचं ते भाषण दाखवा, १ हजार मिळवा'; फडणवीसांची ऑफर

राष्ट्रीय : UCC च्या मुद्द्यावर मुस्लीम पर्सनल लॉ बोर्ड अ‍ॅक्टिव्ह; PM मोदींच्या विधानानंतर घेतली बैठक, जाणून घ्या काय ठरलं?

राष्ट्रीय : समान नागरी कायद्याला आमचं समर्थन, पण..; आम आदमी पक्षाने स्पष्टच सांगितलं