शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : राज्यातील दोन मंत्र्यांना डच्चू, शिंदे गटाच्या दोघांना स्थान? मंत्रिमंडळ फेरबदलावर पंतप्रधान मोदी- गृहमंत्री शाह यांचे मंथन

राष्ट्रीय : स्टॅलिन सरकारला झटका! राज्यपालांनी सेंथिल बालाजींची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली

महाराष्ट्र : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्लीला रवाना, मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग...

राष्ट्रीय : येणार तर मोदीच! नितिन गडकरींनी केली 2024 ची भविष्यवाणी, MP-राजस्थानवरही मोठं भाकीत

मुंबई : “गुगली टाकून मला नव्हे तर पुतण्याला बोल्ड केलं...;” शरद पवारांनी केलेल्या आरोपावर फडणवीसांचा पलटवार

पुणे : सत्तास्थापनेबाबत चर्चा झाली असताना त्यांनी भूमिका का बदलली? शरद पवारांचा फडणवीसांना सवाल

राष्ट्रीय : शिमला नाही, जयपूरही नाही या ठिकाणी होणार विरोधकांची बैठक, शरद पवारांनी तारीख केली जाहीर

राष्ट्रीय : 'काँग्रेस 20 वर्षांपासून राहुल बाबाला लॉन्च करत आहे', अमित शहांची बोचरी टीका

पुणे : मतदार एकदा मत देईल पण..., पंतप्रधान मोदींच्या घराणेशाहीच्या टीकेला शरद पवारांचं प्रत्युत्तर

राष्ट्रीय : 'दुर्दैवी', राहुल गांधींचा ताफा मणिपूर पोलिसांनी अडवला, काँग्रेसने भाजपवर साधला निशाणा...