शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : 'आमचे म्हणने ऐका, बुलेटप्रूफ गाडीचा वापर करा', पोलिसांचे भाजप आमदाराला आवाहन...

राजस्थान : VIDEO : ए मंत्रीजी जोर से ताली बजा दो...!; व्यासपीठावर जेपी नड्डा यांच्यासमोर वेगळ्याच अंदाजात दिसल्या वसुंधरा राजे 

राष्ट्रीय : २०२६ मध्ये ममता बॅनर्जी सरकार कायमचं उखडून टाकू...; अमित शाह यांनी दिलं चॅलेंज

राष्ट्रीय : आता वेळ नाही, भारतात आल्यावर योग्य उत्तर देईन; शशी थरुर यांचा काँग्रेसला घरचा आहेर

मुंबई : भाजपच्या मुंबई अध्यक्षांचा तिढा कायम! मुंबईतील तीन भागांसह वसई-विरारला मिळाले जिल्हाध्यक्ष

वर्धा : भाजप वर्धा जिल्हाध्यक्षपदी संजय गाते; ओबीसी चेहरा कायम : ‘लोकमत’चे भाकीत ठरले अचूक

महाराष्ट्र : भाजपाकडून राज्यातील उर्वरित जिल्हाध्यक्षांची घोषणा, २२ नेत्यांकडे महत्त्वपूर्ण जबाबदारी 

राष्ट्रीय : Arvind Kejriwal : ...तर मी राजकारण सोडेन; अरविंद केजरीवालांचं भाजपाला मोठं आव्हान, काँग्रेसवरही निशाणा

मुंबई : 'राहुल गांधींना माहिती नाही, वर्षा गायकवाड गोडसेंच्या नातेवाईक'; आडनावावरून शेलारांनी डिवचले

महाराष्ट्र : 'पहलगाम हल्ल्याचे दहशतवादी BJP मध्ये सामील होतील, म्हणूनच...', संजय राऊतांची बोचरी टीका