शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : ही सर्व मुघली संस्कृती, भारतीय संस्कृतीत...; PM मोदींच्या उत्तराधिकाऱ्यासंदर्भातील राऊतांच्या विधानावर फडणवीस स्पष्टच बोलले

महाराष्ट्र : कोण असणार पंतप्रधान मोदींचा उत्तराधिकारी? संजय राऊतांचा मोठा दावा! जोडलं महाराष्ट्र कनेक्शन

गोवा : युतीबाबत पंतप्रधान मोदी, अमित शाह, देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास: सुदिन ढवळीकर

गोवा : प्रियोळचीही जागा भाजपच लढवणार, मान्य नसेल तर युतीमधून चालते व्हावे; मुख्यमंत्री सावंत यांनी ठणकावले

महाराष्ट्र : सत्ता मिळालीय, राज्य चांगलं चालवा; राज ठाकरेंच्या आवाहनावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

सांगली : मतांच्या राजकारणासाठी भारतात जन्माला आलेले गद्दार पाकिस्तानपेक्षाही धोकादायक; पडळकरांचा हल्लाबोल

महाराष्ट्र : उद्धव ठाकरे, राज ठाकरे की एकनाथ शिंदे, बाळासाहेबांचा उत्तराधिकारी कोण? नितीन गडकरी म्हणाले...

राष्ट्रीय : 'हनुमानकाइंड' कोण आहे..? ज्याचं PM नरेंद्र मोदींनी 'मन की बात'मध्ये केलं कौतुक

राष्ट्रीय : 'दोनदा चूक झाली, पण आता इकडे-तिकडे जाणार नाही', शाहांसमोर नितीश कुमारांची ग्वाही

गोवा : दोघांना डच्चू मिळणार; मुख्यमंत्र्यांचे संकेत, निवडणूक रणनीतीचा भाग म्हणून पावले उचलली जातील