शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

कोल्हापूर : Kolhapur: ‘शक्तिपीठ’प्रश्नी शेतकऱ्यांना न्याय देऊ - संजय घाटगे; भाजपमध्ये केला प्रवेश

बीड : ‘बलात्कार करतो का’ म्हणत भाजप पदाधिकाऱ्याची हत्या; बीड जिल्हा पुन्हा हादरला

पुणे : वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक म्हणजे भाजप पक्षाचा जमीन घोटाळा;आपचा आरोप 

पुणे : प्लॅन तयार ..! महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचा होणार कायाकल्प;छाननी, चर्चा करून करणार खांदेपालट

गोवा : आंबेडकर भवनची पायाभरणी लवकरच: मुख्यमंत्री; १० कोटींचा निधी खर्चून पर्वरीत भवन

महाराष्ट्र : महायुतीत भाषणावरून नाराजीनाट्य? कार्यक्रमपत्रिका बदलली; शिंदे, पवारांना संधीच नाही

संपादकीय : विशेष लेख: नुसत्या आत्मपरीक्षणाने काँग्रेसचे प्रश्न संपतील?

राष्ट्रीय : बिहार विजयाचे BJPचे स्वप्न धुसर होणार? बड्या मित्रपक्षाचा NDAला रामराम; INDIA आघाडीत जाणार!

महाराष्ट्र : माझी आई मला म्हणाली होती, नितीन एवढा रस्ता चांगला कर; म्हणून मी आज...! गडकरींनी सांगितली आईनं व्यक्त केलेली इच्छा

कोल्हापूर : उद्धव ठाकरेंच्या माजी आमदाराचा भाजप प्रवेशाचा मार्ग मोकळा; मुंबईत होणार पक्ष प्रवेश