शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : “आपले कुणी ऐकत नाही, म्हणून बाळासाहेबांचा आवाज वापरण्याचा पोरकटपणा”; भाजपाची ठाकरेंवर टीका

महाराष्ट्र : हिंदूंना घंटा अन् मुस्लिमांना सौगात...! त्या वक्फ बिलाचा आणि हिंदूंचा काडीचा संबंध नाही; उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल

पिंपरी -चिंचवड : ‘दीनानाथ रुग्णालयावर दोनच दिवसात कारवाई’ अमीत गोरखे यांनी स्पष्टच सांगितलं

सांगली : Sangli: तुम्हालाही मंत्रीपदाची ऑफर, पण..; विलासराव जगताप यांचा खासदार विशाल पाटील यांना सल्ला

राष्ट्रीय : लातों के भूत बातों से नहीं मानते...!; CM योगींच्या वक्तव्यावर ममता बॅनर्जी जाम भडकल्या, म्हणाल्या...

राष्ट्रीय : “गांधी कुटुंब कायद्यापेक्षा मोठे नाही, सगळ्या देशाला माहितीये की...”; विनोद तावडेंचा पलटवार

पुणे : नेत्यांच्या गटबाजीनंतर शहराध्यक्षपदावरून भाजपमध्ये घमासान; विद्यमानांनी केली मुदतवाढीची मागणी

गोवा : साखळीचा मास्टर प्लान तयार: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

कोल्हापूर : Kolhapur Politics: भाजप प्रवेशाने संजय घाटगे गटाला मिळणार उभारी, समरजीत घाटगे यांची गोची 

राष्ट्रीय : आज आम्ही भोगतोय, वेळ बदलेल तेव्हा…’’ EDच्या चौकशीला हजर झालेल्या रॉबर्ट वाड्रांचं सूचक विधान