शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

पुणे : काँग्रेसची राजकीय ताकद राहिली नाही, त्यासाठी काय करणार ? हर्षवर्धन सपकाळ यांनी दिलं उत्तर

पुणे : हिंदीच्या सक्तीमागे हिंदी, हिंदू, हिंदुराष्ट्र असा विचार - हर्षवर्धन सपकाळ

राष्ट्रीय : देशात धार्मिक युद्ध भडकवण्यासाठी सुप्रीम कोर्ट जबाबदार; मर्यादेबाहेर जाताय म्हणत भाजप खासदाराची टीका

पुणे : राज ठाकरेंची भूमिका म्हणजे भाजपला इशारा; हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया

राष्ट्रीय : मुंबईत मोहम्मद अली जिनांचा आलिशान बंगला; आता मोदी सरकारने घेतला मोठा निर्णय

मुंबई : “मराठीला हिंदी नाही तर गुजरातीपासून सर्वाधिक धोका”; संजय राऊतांची मनसे, भाजपावर टीका

राष्ट्रीय : 'सर्वोच्च न्यायालय कायदा करणार असेल, तर संसद बंद करा', भाजप खासदाराची नाराजी

महाराष्ट्र : Maharashtra Politics : इंग्रजीला पालख्या आणि हिंदीला विरोध? हे कसं चालतं ? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा सवाल

मुंबई : गारगाई धरणाला विरोध केल्यास तीव्र आंदोलन करू, आमदार भातखळकरांचा ठाकरेंना इशारा

महाराष्ट्र : मोठी बातमी: संग्राम थोपटे यांचा काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा; लवकरच भाजपमध्ये करणार प्रवेश