शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

सांगली : Sangli: माजी खासदार संजय पाटील गटाच्या नगराध्यक्षसह तीन नगरसेवक भाजपात

महाराष्ट्र : “जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ

आंतरराष्ट्रीय : काँग्रेस नेते शशी थरुर अचानक रशिया दौऱ्यावर; रशियन परराष्ट्र मंत्र्यांची घेतली भेट, कारण काय?

महाराष्ट्र : मुख्यमंत्री फडणवीसांनी समज देऊ म्हणताच लोणीकर म्हणाले, मी हजारवेळा माफी मागेल, पण...

महाराष्ट्र : राज्यात मराठीच सक्तीची, पण...; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका

पुणे : सार्वजनिक ठिकाणांच्या सीसीटीव्हीसाठी धोरण तयार होणार - आमदार सिद्धार्थ शिरोळे

पुणे : महिला पोलीस विनयभंग प्रकरणात रासनेंनाही सह आरोपी करा; धंगेकरांची पोलीस आयुक्तांकडे मागणी

गोवा : सुदिन ढवळीकर यांच्यासह श्रीपाद नाईक यांनाही होती 'सीएम' होण्याची संधी

गोवा : काँग्रेस नेते राहूल गांधी जवळ ठेवतात ते पुस्तक संविधानाचे नव्हे: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

महाराष्ट्र : तुझ्या अंगावरचे कपडे सरकारने दिले; लोणीकरांच्या वक्तव्यावर दानवे म्हणाले, ही ब्रिटिशांची देशी...