शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

सोलापूर : गाडीतून उतरले, उठ म्हणाले अन्... सोलापुरात पोलीस आयुक्तांनी मारली भाजप पदाधिकाऱ्याला लाथ

महाराष्ट्र : मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान

पुणे : घरच्या खासदारांचा आहेर कसा वाटतो? भाजपने सांगावे;काँग्रेसची टीका

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा

महाराष्ट्र : आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे

महाराष्ट्र : भाषा धोरणात भाजपाचा दुटप्पीपणा उघड, गुजरातमध्ये पहिलीपासून हिंदीची सक्ती नाही तर महाराष्ट्रातच कशासाठी?’’ काँग्रेसचा सवाल   

छत्रपती संभाजीनगर : ‘राष्ट्रवादीला सन्मानपूर्वक जागा मिळाल्या नाहीत, तर महायुती तोडू शकतो’: सतीश चव्हाण

गोवा : अध्यक्षाचा अवमान करणारे पक्ष कार्यकर्ते कसे?

मुंबई : त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर...; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा

सांगली : वसंतदादांचे घर आम्ही फोडले नाही; विशाल पाटील यांच्या आरोपावर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले स्पष्टीकरण