शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

गोवा : गोविंद गावडेंना वगळले, आणखी दोघांना डच्चू शक्य; मंत्रिमंडळ फेरबदल लवकरच

सिंधुदूर्ग : तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, निलेशजी, धमकवणे बरोबर नाही

संपादकीय : लेख: ‘दोघे’ एकत्र? भाजपमधील सत्तेच्या गणितात नवा गुंता

महाराष्ट्र : “काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश

राष्ट्रीय : मध्य प्रदेशातील काटकोन ओव्हरब्रिज; सोशल मीडियावर ट्रोल, आता प्रशासनाने घेतला मोठा निर्णय

महाराष्ट्र : गुन्हा दाखल झाला पण कोणतीही कारवाई झाली नाही; बडगुजरांच्या पक्षप्रवेशावर CM फडणवीसांची प्रतिक्रिया

राष्ट्रीय : पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा

महाराष्ट्र : नाशिकचे बडगुजर अखेर भाजपमध्ये; बावनकुळे यांनी केले स्वागत!

महाराष्ट्र : भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील; राऊतांची बोचरी टीका

संपादकीय : लेख: राहुल गांधींच्या प्रश्नांची उत्तरे द्यावीच लागतील!