शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : आम्ही शत्रू नाही... CM देवेंद्र फडणवीस यांनी मानले उद्धव ठाकरे-शरद पवारांचे आभार, पण का?

राष्ट्रीय : नवे उपराष्ट्रपती निवडताना भाजपला नाही चिंता; ४२२ सदस्यांचे समर्थन; बहुमताने एकच उमेदवार

राष्ट्रीय : उपराष्ट्रपती पदी कोण बसणार? 'या' तीन नावे शर्यतीत; पहिल्या क्रमांकावर कोण?

कोल्हापूर : Kolhapur: पन्हाळ्यात ‘जनसुराज्य’ला रोखण्याचे आव्हान; शिंदेसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या भूमिकेकडे लक्ष 

सांगली : सांगली महापालिकेत महायुतीचाच झेंडा फडकणार, ६५ जागा जिंकू; पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा विश्वास

फिल्मी : अशोक सराफांसोबत काम करणारी ‘ही’ मुलगी आता आहे मातब्बर राजकारणी! तुम्ही ओळखलं का?

महाराष्ट्र : “यालाही हनी ट्रॅप म्हणायचे का?”; फोटोला फोटोने उत्तर, ठाकरे गटाच्या आरोपावर भाजपाचा पलटवार

राष्ट्रीय : जगदीप धनखड यांच्या मुलाला होता 'हा' गंभीर आजार, १४ व्या वर्षीच झाला मृत्यू

राष्ट्रीय : 'मी बोलेन तेच...'; राज्यसभेतील 'ते' विधान आणि धनखड यांच्या बैठकीला दांडी, राजीनाम्यानंतर नड्डांनी मौन सोडलं

राष्ट्रीय : उपराष्ट्रपतींसह अनेक भूमिकांमध्ये त्यांना...; जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यावर PM मोदींची प्रतिक्रिया