शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : “लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणारे पुरुष उद्धवसेनेचे, लुटायची सवय लागली”; कुणी केली टीका?

पुणे : सर्वोत्तम कामगिरीसाठी खासदार मेधा कुलकर्णी यांना संसदरत्न पुरस्कार

सांगली : Sangli: इस्लामपूर मतदारसंघात भाजपकडून धक्कातंत्र, अण्णासाहेब डांगे यांची घरवापसी; जयंत पाटलांच्या भूमिकेकडे लक्ष

महाराष्ट्र : 'संपत्तीचे पुरावे देतो चौकशी करा'; एकनाथ खडसे म्हणाले, 'महिलांबाबत गिरीश महाजनांचे नाव पुढे का येतं?'

राष्ट्रीय : Rahul Gandhi : तुम्ही माझ्या बहिणीला विचारा, जर मी काही करायचे ठरवले तर... नेमकं काय म्हणाले राहुल गांधी?

महाराष्ट्र : नार्वेकर म्हणाले, पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडू; मंत्रिमंडळात फेरबदलाच्या दाव्यावर स्पष्टीकरण

महाराष्ट्र : महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार

राष्ट्रीय : आधी मोदींवर थेट हल्ला, आता गाठणार गुजरात, राहुल गांधींची मोठी खेळी, मोदी-भाजपाच्या अडचणी वाढणार?

राष्ट्रीय : हैदराबादमध्ये शंभर वर्षे जुने मंदिर पाडण्यावरुन मोठा वाद; माधवी लतांना पोलिसांनी घेतले ताब्यात

तंत्रज्ञान : १० लाख नवीन नोकऱ्या, १० कोटी घरांना ब्रॉडबँड...दूरसंचार धोरणा 2025 चा मसुदा जारी