शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : CM फडणवीसांची नितेश राणेंना कठोर शब्दांत समज; म्हणाले, “तुमच्या मनात काही असले तरी...”

व्यापार : ११ वर्षे स्वावलंबनाची! अमेरिका अन् फ्रान्ससह ८० देशांना भारतातून संरक्षण उपकरणांची निर्यात

महाराष्ट्र : जयंत पाटील म्हणाले, मला सगळ्या जबाबदारीतून मुक्त करा; CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

नागपूर : मोदींचा ११ वर्षाचा काळ हा सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणाचा

महाराष्ट्र : एकनाथ शिंदेंच्या शिलेदारांविरोधात भाजपा देतंय विरोधकांना बळ?; २ मतदारसंघात टाकला डाव

महाराष्ट्र : शरद पवारांना मोठा धक्का; इथे वर्धापनदिनाचा कार्यक्रम, तिथे २ बड्या नेत्यांचा भाजपा प्रवेश

सांगली : सांगलीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षास मोठा धक्का, वैभव पाटील भाजपात प्रवेश करणार

सातारा : 'काँग्रेस'चा एक ज्येष्ठ नेताही सोडणार 'हात'! जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती 'भाजप'च्या गळाला

राष्ट्रीय : गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...

राष्ट्रीय : कलम 370, तिहेरी तलाक, CAA अन्...जेपी नड्डांनी वाचला मोदी सरकारच्या कामांचा पाढा...