शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

कल्याण डोंबिवली : महापालिका निवडणूकीच्या पाश्वभूमीवर ओमी कलानींचा पुन्हा शिंदेगटाकडे दोस्तीचा हात?

सातारा : आमचा भाजपा प्रवेश सुरत, गुवाहाटीमार्गे झालेला नाही; सत्यजित पाटणकरांचा शंभुराज देसाईंना खोचक टोला

महाराष्ट्र : भाजप-सेनेत मतप्रदर्शन, पण, गैरसमज होणार नाहीत; मंत्री आशिष शेलारांनी केले स्पष्ट

राष्ट्रीय : इंडिया आघाडीला धक्का; बिहार निवडणुकीत AAP ची स्वबळाची घोषणा, सर्व जागांवर लढणार

सांगली : सांगली जिल्हा नियोजनमध्ये भाजपचे वर्चस्व, राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकावर

नाशिक : सुधाकर बडगुजरांची कोंडी! CM फडणवीसांसमोर भाजप आमदार, माजी नगरसेवकांनी मांडली गुन्ह्यांची कुंडली

छत्रपती संभाजीनगर : पुण्यात येऊ की कणकवलीत? प्रकाश महाजन यांनी राणेंविरोधात थोपटले दंड

सिंधुदूर्ग : लोकशाहीच्या रक्षणासाठी काँग्रेस'च्यावतीने कणकवलीत उद्या मशाल रॅलीचे आयोजन

धाराशिव : नितेश राणे यांना ‘बाप’ माणसाने दिली समज; नारायण राणे म्हणाले, मी नितेशला बोललो...

पुणे : देशाच्या नेतृत्वाने शेजारी देशांबरोबर चांगले संबंध ठेवले नाहीत; शरद पवारांची सरकारवर टीका