शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

गोवा : भाजपात गेलेल्या गद्दारांसाठी काँग्रेसचे दरवाजे बंद; पक्ष वाढीवर भर, जनतेचा उदंड प्रतिसाद

गोवा : प्रजा हीच राजा, आम्ही सेवक, मी कायम लोकांसोबतच असेन: मंत्री विश्वजीत राणे

गोवा : बाणस्तारी अपघातप्रकरणी आरोपपत्र ही भाजपची देणगी: अमित पालेकर

गोवा : गोव्यावर शोककळा; कृषिमंत्री रवी नाईक यांचे निधन

राष्ट्रीय : गायिका मैथिली ठाकूरचा भाजपमध्ये प्रवेश! दुसऱ्या यादीत येणार नाव, कोणत्या मतदारसंघातून लढणार?

सांगली : Sangli: भाजपपाठोपाठ मिरजेत राष्ट्रवादी शरद पवार गटाला धक्का, मैनुद्दीन बागवान यांच्याकडून नवीन पक्षाची नोंदणी

राष्ट्रीय : BJP Candidate list: भाजपने १० विद्यमान आमदारांची तिकिटं कापली, ५ जण आहेत माजी मंत्री; पहिल्या यादीमध्ये कोण?

महाराष्ट्र : अखेर मुहूर्त सापडला! वैभव खेडेकरांचा भाजपा प्रवेश झाला, मनसेला फटका, राजकीय समीकरणे बदलणार

राष्ट्रीय : गुजरात कॅबिनेटमध्ये मोठा फेरबदल; रवींद्र जडेजाच्या पत्नीला मंत्रिपदाची लॉटरी...

राष्ट्रीय : बिहार निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली; तारापूरमधून सम्राट चौधरी निवडणूक लढवणार