शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

गोवा : भाजपकडून दहा जणांची हकालपट्टी; पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका

मुंबई : मुंबईकर जागा हो, एका परिवाराच्या..., BMC ची निवडणूक जाहीर होताच ठाकरे बंधुविरोधात झळकले बॅनर्स

गोवा : मयेतील घरे कायदेशीर करू: मुख्यमंत्री प्रमोद सावंत  

गोवा : पर्रीकरांच्या योजना अजूनही स्मरणात: मुख्यमंत्री प्रमोद सावंत  

नागपूर : भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई

नागपूर : नागपुरात निवडणूकीचा शंखनाद, भाजपच्या कार्यालयात आजपासून मुलाखतींचे सत्र

छत्रपती संभाजीनगर : बंडखोरीच्या धास्तीने भाजपचा अनोखा फॉर्म्युला; सर्व इच्छुक प्रभागांत एकत्र फिरण्यास सुरुवात

पुणे : पुण्यात महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी आणि भाजपची समोरासमोर लढत होणार - देवेंद्र फडणवीस

मुंबई : मुलाचे कान धरू शकतो, सूनेचे धरू शकत नाही; मी उद्धव ठाकरेंना कॉल करून...; विनोद घोसाळकरांच्या डोळ्यात पाणी

महाराष्ट्र : लाडक्या बहिणींचा हफ्ता ते शेतकऱ्यांची कर्जमाफी; Aaditya Thackeray यांचा सरकारवर हल्लाबोल