शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

आंतरराष्ट्रीय : १२ लाख लोकसंख्या, भारतापासून ५ हजार किमी दूर...PM मोदी या छोट्या देशाला इतके महत्त्व का देताहेत?

पुणे : भाजपच्या पदाधिकाऱ्याचे महिला पोलीस अधिकाऱ्याशी गैरवर्तन; प्रमोद कोंढरेंचा शहराध्यक्षांकडे राजीनामा

महाराष्ट्र : भाजपा हा महिलांच्या सन्मानावर विश्वास ठेवणारा पक्ष; कोंढरे प्रकरणावर चित्रा वाघ यांचे ट्विट

गोवा : प्रत्येक कुटुंबाच्या पाठीशी खंबीर राहणार; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची साखळी मतदारसंघातील जनतेला ग्वाही

पुणे : ...तर बुधवार पेठेचे नाव मस्तानी पेठ करावे; कुलकर्णींच्या मागणीवरून भाजप - उद्धव ठाकरे गट आमनेसामने

राष्ट्रीय : आणीबाणीला आज ५० वर्षे पूर्ण, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल!

पुणे : Pramod Kondhare: पाठीमागून आला आणि...; भाजप पदाधिकाऱ्याचं महिला पोलीसाशी गैरवर्तन, गुन्हा दाखल

संपादकीय : विशेष लेख: आणीबाणीने देशाला शिकवलेले तीन धडे

महाराष्ट्र : “वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल

सांगली : Sangli Politics: बँक घोटाळ्यातून वाचण्यासाठी जयश्रीताईंचा भाजप प्रवेश, पृथ्वीराज पाटील यांचा आरोप