शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

बर्ड फ्लू

बर्ड फ्लूची लक्षणे म्हणजे श्वासोच्छवासाची समस्या, उलट्या होणे, ताप येणे, नाक वाहणे, स्नायू आणि डोकेदुखी यासारख्या समस्या उद्धभवतात, हा रोग मानवांमध्ये कोंबडी आणि संक्रमित पक्ष्यांच्या अगदी जवळ राहिल्याने होतो. हा विषाणू डोळे, नाक आणि तोंडातून मानवी शरीरामध्ये प्रवेश करतो. एव्हीयन इन्फ्लूएन्झा व्हायरस खूप धोकादायक आहे आणि तो मनुष्याचा जीव घेऊ शकतो.

Read more

आंतरराष्ट्रीय : China Bird Flu: मानवांमध्ये H3N8 बर्ड फ्लूची लागण, चीनमधून समोर आले पहिले प्रकरण

राष्ट्रीय : Bird Flu : चिंता वाढली! 'या' राज्यात बर्ड फ्लूचा कहर; कावळे आणि कोंबड्यांना मारण्याचे दिले आदेश

वसई विरार : बर्ड फ्लूमुळे शहापूर, वसई-विरारमध्ये मारल्या ३१ हजार कोंबड्या

ठाणे : पालघरमध्येही बर्ड फ्लू? वसईच्या पोल्ट्री फार्ममधील कोंबड्या मृत, नमुने पाठविले

रत्नागिरी : ठाण्यात बर्ड फ्लूची एंट्री! मंत्री सुनील केदार यांनी दिली महत्वाची माहिती, म्हणाले..

ठाणे : Bird Flu: २५ हजार पक्ष्यांना मारण्याचे काम सुरू; बर्ड फ्लूमुळे घेतला निर्णय

ठाणे : ठाण्यात बर्ड फ्लूची एंट्री! १०० कोंबड्यांचा मृत्यू; २५ हजार कोंबड्यांची कत्तल होणार

आरोग्य : Bird Flu : कोरोनादरम्यान नवीन संकट! बर्ड फ्लूबाबत तज्ज्ञांनी दिला गंभीर इशारा

राष्ट्रीय : Bird Flu : चिंताजनक! 'या' राज्यात बर्ड फ्लूचा कहर; बदक आणि कोंबड्यांना मारण्याचे दिले आदेश

राष्ट्रीय : Bird Flu death: दिल्ली हादरली! बर्ड फ्ल्यूमुळे 11 वर्षांच्या मुलाचा एम्समध्ये मृत्यू; नर्स, डॉक्टर आयसोलेशनमध्ये