शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बर्ड फ्लू

बर्ड फ्लूची लक्षणे म्हणजे श्वासोच्छवासाची समस्या, उलट्या होणे, ताप येणे, नाक वाहणे, स्नायू आणि डोकेदुखी यासारख्या समस्या उद्धभवतात, हा रोग मानवांमध्ये कोंबडी आणि संक्रमित पक्ष्यांच्या अगदी जवळ राहिल्याने होतो. हा विषाणू डोळे, नाक आणि तोंडातून मानवी शरीरामध्ये प्रवेश करतो. एव्हीयन इन्फ्लूएन्झा व्हायरस खूप धोकादायक आहे आणि तो मनुष्याचा जीव घेऊ शकतो.

Read more

नांदेड : नांदेडात 'बर्ड फ्लू'; मृत कोंबड्यांचा अहवाल आला पॉझिटिव्ह

लोकमत शेती : उदगिरातील बर्ड फ्लूच्या घटनेमुळे पोल्ट्रीफार्म मालक धास्तावले; वाचा नेमके काय आहे प्रकरण

लातुर : दिलासा! उदगिरातील कोंबड्यांचा अहवाल निगेटिव्ह, बर्ड फ्लूची बाधा नाही

लातुर : उदगीरातील कुक्कुट पक्ष्यांचे अहवाल निगेटिव्ह; नागरिकांना दिलासा : बर्ड फ्लूची बाधा नाही

लातुर : धाकधूक वाढली! पोल्ट्रीफार्ममध्ये ४,२०० पिल्लांचा मृत्य, लातूर जिल्ह्यातील घटना

रायगड : बर्ड फ्लू; ४३ शेतकऱ्यांना मिळणार भरपाई

लातुर : कावळ्यांचा मृत्यू बर्ड फ्लूने; उदगीरातील गांधी उद्यान, हुतात्मा स्मारक सील, परिसर ‘अलर्ट झोन’

सखी : नोरोव्हायरस, बर्ड फ्लू की कोरोना... हिवाळ्यात कोणता जास्त धोकादायक आणि तो कसा टाळायचा?

नागपूर : कोंबडीचे मांस खाल्ल्याने वाघांना झाली 'बर्ड फ्लू'ची लागण

सखी : सावधान! मांजरींमुळे वेगाने पसरू शकतो 'बर्ड फ्लू', रिसर्चमध्ये धडकी भरवणारा खुलासा