शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

बर्ड फ्लू

बर्ड फ्लूची लक्षणे म्हणजे श्वासोच्छवासाची समस्या, उलट्या होणे, ताप येणे, नाक वाहणे, स्नायू आणि डोकेदुखी यासारख्या समस्या उद्धभवतात, हा रोग मानवांमध्ये कोंबडी आणि संक्रमित पक्ष्यांच्या अगदी जवळ राहिल्याने होतो. हा विषाणू डोळे, नाक आणि तोंडातून मानवी शरीरामध्ये प्रवेश करतो. एव्हीयन इन्फ्लूएन्झा व्हायरस खूप धोकादायक आहे आणि तो मनुष्याचा जीव घेऊ शकतो.

Read more

ठाणे : पालघर जिल्ह्यात बर्ड फ्लूचा शिरकाव, मृत कोंबड्यांचा अहवाल पाॅझिटिव्ह !

ठाणे : पालघरमध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव, शासकीय पोल्ट्री फार्ममधील कोंबड्यांचा मृत्यू

महाराष्ट्र : १५ फेब्रुवारीपर्यंत एकूण ६६ पक्ष्यांचा मृत्यू; भोपाळ, पुणे येथील प्रयोगशाळेत नमुन्यांची तपासणी

मुंबई : Pooja Chavan Case: तिने २५ लाखांचं कर्ज काढलं, कोरोना आला, अन्...; पूजाच्या वडिलांनी मांडली कैफियत

अहिल्यानगर : श्रीगोंदा तालुक्यात चार मोर मृतावस्थेत आढळले

नंदूरबार : ‘बर्ड फ्लू’चा कहर; दहा लाख कोंबड्या मारणार!

नंदूरबार : नवापूर येथील बर्ड फ्लू संसर्ग केंद्रापासूनचा एक किमी परिसर बाधित क्षेत्र घोषित

अकोला : अकोट तालुक्यातही आढळले मृत पक्षी; नमुने पाठविले भोपाळला 

बीड : बर्ड फ्ल्यू नाही मात्र आष्टी तालुक्यात कोंबड्यांचे मृत्यूसत्र थांबेना

अकोला : मूर्तिजापूर एसडीओ कार्यालयाच्या आवारात आढळला मृत कावळा