शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बर्ड फ्लू

बर्ड फ्लूची लक्षणे म्हणजे श्वासोच्छवासाची समस्या, उलट्या होणे, ताप येणे, नाक वाहणे, स्नायू आणि डोकेदुखी यासारख्या समस्या उद्धभवतात, हा रोग मानवांमध्ये कोंबडी आणि संक्रमित पक्ष्यांच्या अगदी जवळ राहिल्याने होतो. हा विषाणू डोळे, नाक आणि तोंडातून मानवी शरीरामध्ये प्रवेश करतो. एव्हीयन इन्फ्लूएन्झा व्हायरस खूप धोकादायक आहे आणि तो मनुष्याचा जीव घेऊ शकतो.

Read more

यवतमाळ : यवतमाळ येथे बर्ड फ्लूची दस्तक ?

क्रिकेट : धोनीचा कडकनाथ फार्म धोक्यात; बर्ड फ्ल्यूमुळे पिल्ले पुरविणाऱ्या शेतकऱ्यावर संकट

नांदेड : धोकादायक ! अचानक मृत झालेल्या ४०० कोंबड्या फेकल्या उघड्यावर; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

पुणे : बर्ड फ्लू माणसाला होत नाही - पशुसंवर्धन आयुक्त 

मुंबई : मराठवाडा बनले बर्ड फ्लूचे केंद्र

नाशिक : सुरगाण्यात  दगावले कावळे

ठाणे : ठाण्यात विविध १२१ पक्ष्यांचा मृत्यु महापालिकेने कसली कंबर

छत्रपती संभाजीनगर : बर्ड फ्ल्यूचा धोका ! सिद्धार्थ उद्यानातील प्राणिसंग्रहालय राहणार आणखी काही दिवस बंदच 

लातुर : केंद्रेवाडी, सुकणी येथील कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूनेच; ८ हजार कोंबड्या नष्ट करण्याची प्रक्रिया सुरू

पुणे : राज्यात तीन जिल्ह्यात बर्ड फ्लूचा संसर्ग; मात्र मानवी संक्रमणाचे उदाहरण नाही