शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बर्ड फ्लू

बर्ड फ्लूची लक्षणे म्हणजे श्वासोच्छवासाची समस्या, उलट्या होणे, ताप येणे, नाक वाहणे, स्नायू आणि डोकेदुखी यासारख्या समस्या उद्धभवतात, हा रोग मानवांमध्ये कोंबडी आणि संक्रमित पक्ष्यांच्या अगदी जवळ राहिल्याने होतो. हा विषाणू डोळे, नाक आणि तोंडातून मानवी शरीरामध्ये प्रवेश करतो. एव्हीयन इन्फ्लूएन्झा व्हायरस खूप धोकादायक आहे आणि तो मनुष्याचा जीव घेऊ शकतो.

Read more

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील वारंगा परिसर बर्ड फ्लू बाधित

सातारा : बर्ड फ्लू: हिंगणी अन् बिदालमधील मृत कोंबड्यांचा अहवाल निगेटिव्ह; शिरवळमधील कावळ्यांच्या अहवालाची प्रतीक्षा 

अमरावती : Bird Flu : नागुढाण्यातील मृत कोंबड्यांचा अहवाल ‘निगेटिव्ह’!

परभणी : बर्ड फ्लू संक्रमण ; केंद्राचे चार सदस्यीय पथक परभणी जिल्ह्यात दाखल

गोंदिया : गोंदिया जिल्ह्यात ११ दिवसात १५१ विविध पक्ष्यांचा मृत्यू

वर्धा : वर्धा जिल्ह्यात १०२ कोंबड्यांचा मृत्यू; कारण अनभिज्ञ

वर्धा : ‘बर्ड फ्लू’ रोखण्यासाठी वर्धा जिल्ह्यात २४ ‘रॅपिड रिस्पॉन्स टिम’ तयार

गडचिरोली : गडचिरोलीत ‘बर्ड फ्लू’चा शिरकाव, फुले वाॅर्ड संसर्ग क्षेत्र घोषित

यवतमाळ : यवतमाळ शहरालगतच्या सावरगड येथे साडेतीन हजार काेंबड्यांचा मृत्यू

ठाणे : Bird Flu : ठाण्यात आतापर्यंत ४८३ पक्ष्यांचा मृत्यू, एकाच दिवशी ५३ पक्षी दगावले