शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बिग बॉस

'बिग बॉसच्या १५' व्या सीझनची दणक्यात सुरुवात झाली आहे. पहिल्या भागापासून हा रियालिटी शो विविध कारणांमुळे चर्चेत असतो. यंदाही हेच पाहायला मिळत आहे.दिवसागणिक या शोच्या सहभागी झालेल्या स्पर्धकांबाबत नवनवीन गोष्टी ऐकायला मिळत आहेत. या शोची यंदाची थीम हटके असून जंगल थीमवर आधारित आहे. यंदाचा सिझनही सलमान खानच होस्ट करत आहे.

Read more

फिल्मी : Bigg Boss 15: ईशानसोबतच्या रोमान्समुळे चर्चेत आलेली ‘बेफिक्रे’ मायशा अय्यर आहे तरी कोण?

फिल्मी : Bigg Boss: अश्लीलतेचा कळस! किसिंग सीनपासून चादर शेअर करेपर्यंत स्पर्धकांनी पार केल्या मर्यादा

फिल्मी : Bigg Bossच्या या विजेतीची अवस्था पाहून चाहते पडले चिंतेत, तिला ओळखणंही झालंय कठीण

फिल्मी : ईशान-मायशाला हाकला, थोडी तर लाज बाळगा..., ‘Bigg Boss 15’चा प्रोमो पाहून भडकले फॅन्स

फिल्मी : Bigg Boss 15 मध्ये ‘बेफिक्रे’ रोमान्स; ईशान व मायशाने प्रेमात ओलांडल्या सर्व मर्यादा

फिल्मी : Bigg Boss 15: व्हायरल गाणे 'मानिके मागे हिथे'ची भाईजानलाही भुरळ, मूळ गायिकेसोबत सलमान खानने गायले गाणे

फिल्मी : Bigg Boss 15: प्रतिक सहजपालच्या कृत्यावर सलमान खान भडकला; “माझी बहिण बाथरुममध्ये असती तर...”

फिल्मी : OMG! आंघोळ करत होती विधी पांड्या, प्रतिकने तोडला बाथरूमचा लॉक,‘Bigg Boss 15’मध्ये नवा राडा

फिल्मी : 'बिग बॉस'फेम अभिनेत्याने गर्लफ्रेंडला किस करत दिली प्रेमाची कबुली; 10 वर्ष मोठ्या अभिनेत्रीला करतोय डेट

फिल्मी : Bigg Boss 15 : करण कुंद्राच्या ‘आन्टी’ कमेंटमुळे‘ भडकली शमिता शेट्टीची आई, थेट भाईजानकडे तक्रार!!