शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भुवनेश्वर कुमार

भुवनेश्वर कुमार  हा भारतीय संघातील प्रमुख जलदगती गोलंदाज. भुवी पहिल्यांदा चर्चेत आला तो महान फलंदाज सचिन तेंडुलकर याला प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये शून्यावर बाद केल्यामुळे, परंतु भारतीय संघाच्या ड्रेसिंग रुम पर्यंतचा प्रवास सोपा नक्की नव्हता. मेरठच्या गल्लीतून ते भारतीय संघापर्यंतच्या भुवीच्या प्रवासात अनेक चढ उतारांचे प्रसंग आले.

Read more

क्रिकेट : IND vs SL, 1st T20I Live Update : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताची ऐतिहासिक कामगिरी; श्री'लंका'हरण करून पाकिस्तानची जिरवली

क्रिकेट : Rohit Sharma Catch, IND vs SL : रोहित शर्माची 'स्मार्ट' कॅप्टन्सी... आधी कॅच सुटला, पण लगेचच घेतला बदला! (Video)

क्रिकेट : IND vs SL, 1st T20I Live Update : भुवनेश्वर कुमारने पहिल्याच चेंडूवर घेतली 'विचित्र' विकेट; श्रीलंकेच्या फलंदाजाला पाहून हसला, Video 

क्रिकेट : Sunil Gavaskar on Team India Bowling : टीम इंडियाच्या 'या' गोलंदाजाला जगातला कोणताही देश हसतहसत आपल्या संघात घेईल; सुनील गावसकर यांचं मोठं विधान

क्रिकेट : IND vs WI, 2nd T20I Live Update : मालिका विजयानंतरही रोहित शर्मा नाराज; विराट, वेंकटेश, भुवनेश्वर यांच्याबद्दल म्हणाला..., Video

क्रिकेट : IND vs WI, 2nd T20I Live Update : लय भारी!; टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय, पाकिस्तानचा वर्ल्ड रिकॉर्ड मोडण्याच्या दिशेनं वाटचाल

क्रिकेट : IND vs WI, 2nd T20I Live Update : थरारक सामन्यात भारताची बाजी; भुवनेश्वर कुमार अन् हर्षल पटेलनं दिली कलाटणी, मालिकेत विजयी आघाडी 

क्रिकेट : IND vs WI, 2nd T20I Live Update : रोहित शर्माचा पारा चढला; आधी चेंडूला लाथ मारली अन् नंतर रागाने बडबडू लागला, जाणून घ्या नेमकं काय घडलं 

क्रिकेट : IND vs WI, 1st T20I Live Updates : रवी बिश्नोईने पदार्पणातच सचिन तेंडुलकरचा १६ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला; पण, निकोलस पूरनने विंडीजचा डाव सावरला

क्रिकेट : 5 Surprise picks in Team India vs West Indies: टीम इंडियामध्ये 'या' पाच खेळाडूंची झाली निवड; साऱ्यांनाच बसला आश्चर्याचा धक्का