शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भुवनेश्वर कुमार

भुवनेश्वर कुमार  हा भारतीय संघातील प्रमुख जलदगती गोलंदाज. भुवी पहिल्यांदा चर्चेत आला तो महान फलंदाज सचिन तेंडुलकर याला प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये शून्यावर बाद केल्यामुळे, परंतु भारतीय संघाच्या ड्रेसिंग रुम पर्यंतचा प्रवास सोपा नक्की नव्हता. मेरठच्या गल्लीतून ते भारतीय संघापर्यंतच्या भुवीच्या प्रवासात अनेक चढ उतारांचे प्रसंग आले.

Read more

क्रिकेट : MI vs SH, IPL 2018 :सचिनला वाढदिवसाची विजयी भेट देण्यात मुंबई अपयशी; हैदराबादचा 31 धावांनी विजय

क्रिकेट : IPL 2018 : हैदराबादला झटका, मुंबईविरोधात भुवनेश्वर कुमार बाहेर

क्रिकेट : भुवनेश्वर कुमार, शिखर धवनची रँकिंगमध्ये झेप

क्रिकेट : आम्ही आखूड टप्प्याचा मारा समर्थपणे खेळलो - भुवनेश्वर कुमार

क्रिकेट : कोहलीने 'यांना' दिलं विजयाचं श्रेय; म्हणाला, धोनी बाद झाल्यामुळे...

क्रिकेट : भारताचा दणदणीत विजय, भुवनेश्वर कुमारचे पाच बळी; दक्षिण आफ्रिका पराभूत

क्रिकेट : विराट, पुजाराची अर्धशतके, भारताला 187 धावांत गुंडाळलं, द. आफ्रिकेलाही पहिला धक्का

क्रिकेट : कोहलीने स्वत:ला संघाबाहेर ठेवायला हवे, विराट कोहलीवर संतापला सेहवाग

क्रिकेट : शुभमंगल सावधान! भुवनेश्वर कुमार झाला क्लीन बोल्ड

क्रिकेट : शिखर धवनचे शतक हुकले, दुसऱ्या डावात भारताकडे 49 धावांची आघाडी