शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भुवनेश्वर कुमार

भुवनेश्वर कुमार  हा भारतीय संघातील प्रमुख जलदगती गोलंदाज. भुवी पहिल्यांदा चर्चेत आला तो महान फलंदाज सचिन तेंडुलकर याला प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये शून्यावर बाद केल्यामुळे, परंतु भारतीय संघाच्या ड्रेसिंग रुम पर्यंतचा प्रवास सोपा नक्की नव्हता. मेरठच्या गल्लीतून ते भारतीय संघापर्यंतच्या भुवीच्या प्रवासात अनेक चढ उतारांचे प्रसंग आले.

Read more

क्रिकेट : भुवनेश्वर कुमार: संघातून डच्चू, वडिलांना गमावले आता बनला मॅच विनर!

क्रिकेट : Asia Cup 2022 Ind vs Pak: भारतीय गोलंदाजांसमोर पाकिस्तानचे लोटांगण; भुवनेश्वर, हार्दिकने दिले धक्के

क्रिकेट : Asia Cup 2022 Ind vs Pak Highlight : Ohh No! भारतीय संघावर झाली कारवाई; पाकिस्तानला लागली लॉटरी, पण...

क्रिकेट : Asia Cup 2022 Ind vs Pak Highlight : नंबर १ फलंदाज Babar Azamला भुवनेश्वर कुमारने गंडवलं, विक्रम नोंदवत पाकिस्तानी चाहत्यांना रडवलं, Video 

क्रिकेट : IND vs WI 3rd T20I Live Updates : आवेश खानला पुन्हा चोपले! वेस्ट इंडिजने आव्हानात्मक लक्ष्य उभे केले

क्रिकेट : Jasprit Bumrah, ICC Ranking : जसप्रीत बुमराह जगात 'एक नंबर' ठरला, शतकवीर सूर्यकुमार यादव भारतीयांमध्ये टॉपर!

क्रिकेट : मलाच माहीत नाही, चेंडू स्विंग कसा होतोय? : भुवनेश्वर कुमार  

क्रिकेट : IND vs ENG 3rd T20I Live Updates : भारतीय संघात चार बदल, मॅच विनर खेळाडूंनाच दिली विश्रांती; इंग्लंडने नाणेफेक जिंकली

क्रिकेट : Virat Kohli Dance Viral Video: रन्स नाही तर काय झालं... डान्स करून विराटने चाहत्यांना केलं खुश

क्रिकेट : Bhuvneshwar Kumar, IND vs ENG 2nd T20I Live Updates : भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडला शरणागती पत्करण्यास भाग पाडले; रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मालिका जिंकली