शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भुवनेश्वर कुमार

भुवनेश्वर कुमार  हा भारतीय संघातील प्रमुख जलदगती गोलंदाज. भुवी पहिल्यांदा चर्चेत आला तो महान फलंदाज सचिन तेंडुलकर याला प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये शून्यावर बाद केल्यामुळे, परंतु भारतीय संघाच्या ड्रेसिंग रुम पर्यंतचा प्रवास सोपा नक्की नव्हता. मेरठच्या गल्लीतून ते भारतीय संघापर्यंतच्या भुवीच्या प्रवासात अनेक चढ उतारांचे प्रसंग आले.

Read more

क्रिकेट : Sunil Gavaskar, IND vs AUS: कारणं देऊ नका, सरळ मान्य करा..., सुनील गावसकर टीम इंडियावर संतापले

क्रिकेट : T20 World Cup : विराट, जड्डूव्यतिरिक्त भारताच्या ३ खेळाडूंसाठी यंदाचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप असेल शेवटचा!

क्रिकेट : आशिया चषकातील बेस्ट प्लेइंग XI आली समोर; केवळ 2 भारतीय खेळाडूंना मिळाली जागा

क्रिकेट : Virat Kohli Rohit Sharma Funny Video: फुल टू धमाल! 'त्या' वाक्यानंतर विराट अन् रोहित दोघेही हसून लोटपोट, नक्की काय झालं पाहा

क्रिकेट : Virat Kohli Bhuvneshwar Kumar: टीम इंडियाचा 'विराट' विजय! अफगाणिस्तानला पळता 'भुवी' थोडी..

क्रिकेट : Bhuvneshwar Kumar, Asia Cup 2022 IND vs AFG: स्विंग इज किंग! भुवनेश्वर कुमारचा अफगाणिस्तानला जोरदार 'पंच'

क्रिकेट : Sack Rohit Sharma Trending, Asia Cup 2022: रोहित शर्माला कर्णधारपदावरून हाकला...; संतप्त चाहते 'हिटमॅन'च्या उर्मट वागणुकीवर नाराज

क्रिकेट : Rohit Sharma: लाईव्ह सामन्यात भुवनेश्वर आणि अर्शदीपवर रोहित शर्माचा 'पारा' चढला; व्हिडीओ व्हायरल

क्रिकेट : भुवनेश्वर कुमार: संघातून डच्चू, वडिलांना गमावले आता बनला मॅच विनर!

क्रिकेट : Asia Cup 2022 Ind vs Pak: भारतीय गोलंदाजांसमोर पाकिस्तानचे लोटांगण; भुवनेश्वर, हार्दिकने दिले धक्के