शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भुवनेश्वर कुमार

भुवनेश्वर कुमार  हा भारतीय संघातील प्रमुख जलदगती गोलंदाज. भुवी पहिल्यांदा चर्चेत आला तो महान फलंदाज सचिन तेंडुलकर याला प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये शून्यावर बाद केल्यामुळे, परंतु भारतीय संघाच्या ड्रेसिंग रुम पर्यंतचा प्रवास सोपा नक्की नव्हता. मेरठच्या गल्लीतून ते भारतीय संघापर्यंतच्या भुवीच्या प्रवासात अनेक चढ उतारांचे प्रसंग आले.

Read more

क्रिकेट : भुवनेश्वर कुमार व त्याच्या पत्नीत दिसले कोरोनाची लक्षणं, आईला करावं लागलं हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट 

क्रिकेट : IPL 2021 Remaining Matches : कोलकाता, हैदराबाद दुसऱ्या टप्प्यात नेतृत्वबदल करणार; जाणून घ्या नवा कर्णधार कोण असणार!

क्रिकेट : ‘वेगाचे महत्त्व कळले नव्हते’

क्रिकेट : Bhuvneshwar Kumar's father passed away: भारतीय गोलंदाज भुवनेश्वर कुमारच्या वडिलांचे निधन!

क्रिकेट : भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारचा कसोटी, वन डेतून निवृत्तीचा विचार?

क्रिकेट : Bhuvneshwar Kumar : भुवनेश्वर कुमारलाच आता कसोटी क्रिकेट खेळायचे नाही, समोर आलं मोठं कारण!

क्रिकेट : IPL 2021: सनरायझर्स हैदराबादला मोठा धक्का?; भुवनेश्वर तीन षटकं टाकून मैदानाबाहेर गेला तो आलाच नाही!

क्रिकेट : ICC Players Of the Month : टीम इंडियाच्या खेळाडूंची हॅटट्रिक; भुवनेश्वर कुमारच्या शिरपेचात मानाचा तुरा!

क्रिकेट : Ind vs Eng: शार्दुलला सामनावीर आणि भुवनेश्वरला मालिकावीर पुरस्कार न मिळाल्याने विराट भडकला, निर्णयाबाबत म्हणाला... 

क्रिकेट : IND vs ENG, 2nd ODI : बेन स्टोक्सला आली लहर अन् केला कहर; १४ चेंडूंत चोपल्या ७६ धावा, पण शतकाला हुकला